एक्स्प्लोर
Wardha : वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमातून भाजपच्या ओबीसी जागर यात्रेला सुरुवात होणार
भाजपची ओबीसी जागर यात्रा आज पासून सुरू होत आहे.. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींच्या स्मृतीला वंदन केल्यानंतर ही यात्रा वर्धा जिल्ह्यातील पारडी गावातून सुरू होणार आहे... प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज यात्रेला सुरुवात होणार असून 12 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे... अकरा दिवसाची यात्रा विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातून प्रवास करणार असून भाजपचे ओबीसी आमदार तसेच विरोधी पक्षातील मातब्बर नेते यांच्या मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















