एक्स्प्लोर
Shinde Thackeray Groups On Shivsena Shakha : ठाण्यात कोपरीतल्या शाखेसाठी ठाकरे - शिंदे गट भिडले
ठाणे- कोपरीतल्या शाखेसाठी ठाकरे- शिंदे गट भिडले. कुंभारवाडा शाखेवर दावा करण्यासाठी दोन्ही गट आमनेसामने. मनोरमा नगरमध्ये दोन्ही गटात राडा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















