एक्स्प्लोर
Badlapur Waterfalls : कोंडेश्वर धबधब्यावर 30 ऑगस्टपर्यंत मनाईचे आदेश, दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी
बदलापूरमधील कोंडेश्वर पर्यटन स्थळी मनाई आदेश लागू करण्यात आलाय. मुसळधार पावसात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय.
आणखी पाहा























