एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi च्या मुहूर्तावर मुकेश अंबानी मोठी भेट देणार! सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात येणार
जिओफोन 10 सप्टेंबरला म्हणजेच Ganesh Chaturthi मुहूर्तावर देशात Google Powered Jio Phone लॉन्च करणार आहे.. हा एक अल्ट्रा-परवडणारा 4G स्मार्टफोन आहे. अद्याप 2G फोन वापरणाऱ्यासाठी Google Powered Jio Phone हा उत्तम पर्याय आहे. या फोनची किंमत सुमारे 3,500 रुपये असणार आहे. आणि एचडी डिस्प्ले आणि 3 जीबी रॅम सारख्या वैशिष्ट्य असणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक























