एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Elon Musk यांचा कर्मचाऱ्यांना झटका, पहिल्या टप्प्यात २ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार
ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी... आजपासून ट्विटरमध्ये कर्मचारी कपात सुरु होणार आहे... मेसेजिंग प्लॅटफॉर्म फायदेशीर करण्यासाठी एलन मस्क यांनी हा निर्णय घेतलाय.. कपातीसंदर्भात कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आलीय... कंपनीच्या हिताकरीता हे दुर्दैवी पाऊल उचलावे लागत असल्याचं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलंय.. ट्विटरची एकूण कर्मचारी संख्या साडे सात हजारांहून अधिक असून पहिल्या टप्प्यात २ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे... ट्विटर कर्मचाऱ्यांसाठी असलेले वर्क फ्रॉम एनिवेअर पॉलिसीतही बदल केले जाणार असल्याचं समजतंय.. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येत काम करण्याच्या सूचना मिळण्याचीही शक्यता आहे..
टेक-गॅजेट
![X charges money : आता एक्स वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार, एलॉन मस्क यांची मोठी घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/c73eda26f3f78bf72f0ecd4cb914c4ac1697684215888541_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
X charges money : आता एक्स वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार, एलॉन मस्क यांची मोठी घोषणा
![Apple चा Iphone 15 ची भारतात विक्री सुरु, मुंबईच्या BKC स्टोअरबाहेर ग्राहकांच्या रांगा ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/17/72f4473bfe65cf1f677814f637079fba1694925216501601_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Apple चा Iphone 15 ची भारतात विक्री सुरु, मुंबईच्या BKC स्टोअरबाहेर ग्राहकांच्या रांगा ABP Majha
![Loan App :पर्सनल लोन देणारे 3,500 अॅप अँड्रॉईडवरून काढले, नियमांची पुर्तता न केल्यानं गुगलची कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/03/38f09706994e7ce7cc8a276068122e8e1683083490221308_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Loan App :पर्सनल लोन देणारे 3,500 अॅप अँड्रॉईडवरून काढले, नियमांची पुर्तता न केल्यानं गुगलची कारवाई
![Loan App Ban : नियम न पाळल्यानं पर्सनल लोन देणाऱ्या साडे तीन हजार ॲप्सवर गुगलकडून बंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/fd374d18c7a563fa2ad27cfb0c118ba71683005888443308_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Loan App Ban : नियम न पाळल्यानं पर्सनल लोन देणाऱ्या साडे तीन हजार ॲप्सवर गुगलकडून बंदी
![Apple Store : देशातलं 'Apple'चं पहिलं स्टोअर मुंबईत, Tim Cook यांच्या उपस्थितीत उद्घाटन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/8cd3152f32800396e15349d3155e77921681842570941261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Apple Store : देशातलं 'Apple'चं पहिलं स्टोअर मुंबईत, Tim Cook यांच्या उपस्थितीत उद्घाटन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement