एक्स्प्लोर
कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना धक्काबुक्की
कोल्हापूर: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलं होतं. त्यात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येत असताना आंदोलक आणि पोलीसांच्यात वादावादी झाली. याप्रसंगी राजू शेट्टी म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय वळण लावण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देश पेटवल्याशिवाय सोडणार नाही. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या भावना दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत आहेत."
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















