एक्स्प्लोर
SSR Doctor Statement | सुशांतला जगावसं वाटत नव्हतं, सुशांतचे डॉक्टर कर्सी चावडांचा जबाब समोर
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर सीबीआयने तपासाची सुत्र आपल्या हाती घेतली आहेत. अशातच सध्या या प्रकरणी अनेक नवनवे खुलासे होत आहेत. अनेक आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले होते. सोबतच त्याच्या डॉक्टरांनी त्याला जगायचं नव्हतं म्हटल्याचा जबाब दिला आहे.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















