एक्स्प्लोर
Advertisement
#Sarathi | सारथीचा कारभार राष्ट्रवादीकडे गेल्यानं काँग्रेस नाराज, नाराज नेत्यांची विधानसभाध्यक्षांकडे बैठक | स्पेशल रिपोर्ट
काल दुपारी काही आमदार, मंत्र्यांनी नाना पटोलेंच्या घरी आणि त्यानंतर रात्री एक बैठक बाळासाहेब थोरातांच्या घरी झाली. त्यात थोरातांसह विधान सभा अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि युवक कल्याण आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदारही बैठकीला असल्याचे कळते. त्यात सारथी हा विषय पुन्हा चर्चेत आलाय. सारथीचे हातून गेलेले खाते हा विषय आता राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या काँग्रेससाठी संवेदनशील झाल्याचे कळते. थोरातांनी याबाबत एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनासुद्धा लिहिल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाराष्ट्र
मनसुख हिरेनची हत्या ते मलिकांना तिकीट, फडणवीसांनी सगळंच सांगितलं
फडणवीसांच्या मनसुख हिरेनबाबतच्या आरोपांवर अनिल देशमुख काय म्हणाले?
Ramesh Chennithala PC : महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत नाही, चेन्नीथलांची माहिती
दुपारी १ च्या हेडलाईन्स 1PM TOP Headlines 1 PM 30 October 2024
Devendra Fadnavis Majha Vision : आम्ही शिवसेनेचं काम करू, नवाब मलिक यांचं काम करणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement