एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
sushil kumar shinde यांचा मोबाईल फोन चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी अटक केली : ABP Majha
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल फोन चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलीय. सिद्धेश्वर एक्स्प्रेसनं शिंदे मुंबईला येत असताना हा प्रकार घडला. आरोपी चोरी करत असताना शिंदे यांनी पाहिलं आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कॉन्स्टेबलनं आरोपीला पकडलं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























