एक्स्प्लोर
Solapur : कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून Kiran Lohar यांची 5 तास झाडाझडती ABP Majha
सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलंय.. याप्रकरणी सोलापूर सत्र न्यायालयाने किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. त्यांच्या कोल्हापुरातीला धरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 5 तास झाडाझडती करण्यात आली... स्थावर मालमत्तेचा अहवाल आज सोलापूर acb कडे सुपूर्द केला जाणार आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
कोल्हापूर























