भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाई फेकली. शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं