एक्स्प्लोर
Pandharpur : वारकऱ्यांची चंद्रभागेच्या तीरी स्नानासाठी गर्दी, उजणीतून पाणी बंद केल्याने सुरक्षीत स्नान
Pandharpur : कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागेतिरी स्नानासाठी गर्दी केलीय. एबीपी माझाच्या बातमीनंतर वारकऱ्यांचं हे स्नान आता सुरक्षित झालं आहे. काही दिवसांपूर्वी उजनीतून पाणी सोडल्यानं चंद्रभागेची पाणीपातळी वाढली होती. एबीपी माझाने याबाबत वृत्त दाखवल्यानं उजणीतून येणारं पाणी बंद करण्यात आलं. त्यामुळे चंद्रभागेची पाणीपातळी पुन्हा खाली गेली आणि भाविकांना स्नान करणं सुरक्षित झालंय.
सोलापूर
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Manohar Mama Special Report : करमाळ्याचा खरात, भोंदूबाबांकडून फसवणूक आणि अत्याचार
Jaykumar Gore On Shetkari Karjmafi : 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ होणार, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
आणखी पाहा





















