एक्स्प्लोर
Manoj Jarange Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.. दरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावलीये.. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतोय.. मनोज जरांगे उपचार आणि पाणी नाकारत आहेत त्यामुळे दिवेसेंदिवस त्यांची प्रकृती खालावतेय... यांची प्रकृती पाहता त्यांना उपचाराची तत्काळ गरज असल्याचे पथकातील डॉक्टरांचे म्हणणे आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























