एक्स्प्लोर
Huljanti Solapur : हुलजंतीमध्ये गुरु शिष्याच्या भेटीचा सोहळा, लाखो भाविकाची उपस्थिती
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा आज मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे पार पडला . यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा या राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव आले होते. या गुरुशिष्यांच्या भेटी दरम्यान हजारो टन भंडारा, खारीक खोबरे आणि लोकराची उधळण झाल्याने अवघा परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता .
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























