एक्स्प्लोर
New Year Celebration :नववर्षानिमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
नववर्षानिमित्त सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झालीय. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्यात. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसंच भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं काळजी घेण्यात आलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण























