एक्स्प्लोर
Disability Fund Protest : दिव्यांग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या दिव्यांग मुलाचा मृत्यू
सोलापूरच्या चिखर्डे गावातील आंदोलनात आणखी एक बळी गेला आहे. दिव्यांग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या दिव्यांग मुलाचा मृत्यू झालाय. तीन महिन्यांआधी याच आंदोेलनात उपोषणाला बसलेल्या एका मुलीचा मृत्यू झालाय. आता एकाच कुटुंबातील दिव्यांग बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतेय. घरातील दोन दिव्यांग मुलांचा मृत्यू झाल्यामुळे कुरळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
आणखी पाहा























