एक्स्प्लोर
Beed Software Designer | पत्र्याच्या शेडमध्ये सॉफ्टवेअर डिझायनिंग सेंटर, स्वातंत्र्यदिनानिमित्त लॉंच
कौन कहता है..आसमा मे सुराग नही हो सकता..एक पथ्थर तो ताबियत से उच्छालो यारो..असेच आभाळाएवढे काम करून दाखवलय एका जिगरबाज तरुणाने. चार मित्रांना सोबत घेत त्याने चक्क शेतामध्ये एका पत्र्याच्या शेड सॉफ्टवेअर डिझाईनिंग चे काम सुरू केलंय. लॉकडाऊनमुळे तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आली, आता गावी असताना करावं तरी काय तर या तरुणांनी मिळून ही कल्पना साकारलीय.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा





















