एक्स्प्लोर
Vaibhav Naik : Sindhudurg : आमदार वैभव नाईक भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावले
राज्यात सत्तांतर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातायत... हा शाब्दिक वाद अनेकदा हाणामारीपर्यंत पोहोचल्याचही पाहायला मिळालं... नुकतंच कणकवलीच्या कनेडी गावात भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हातात दंडुका घेऊन भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाताना दिसतायत
आणखी पाहा























