एक्स्प्लोर
Malvan Beach : सिंधुदुर्ग किल्ल्यात गाडी नेण्याचा प्रयत्न, दांडी समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी
दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केलीये.. मालवणमधील चिवला, दांडी, तारकर्ली, देवबाग, शिरोडा, देवगड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. अनेक पर्यटक समुद्र क्रीडांचां आनंद लुटतायत
आणखी पाहा























