एक्स्प्लोर
Nashik | दूषित पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून नाशिक महापालिकेत शिवसेना-भाजपमध्ये जोरदार राडा!
नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत पाणी प्रश्नावरून प्रचंड गोंधळ उडाला. नाशिकरोड परिसरात गेल्यावर्षापसून कमी दाबणे आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत अधिकारीकडे अनेकवेळ तक्रार करण्यात आली. स्वता महापौर सतीश कुलकर्णी यांनी दोन महिणीपाउर्वी चेहडी पपिंग स्टेशनला भेट तरीही पाणी प्रश्न सुटला नाही. आज महासभेची ऑनलाइन महासभा सुरू होती त्यावेळी स्थायी समितीच्या सभा गृहतून महापौर महासभेला सबोधित करत होते. त्याचवेळी महापौर आणि अधिकार्यन जाब विचारण्यासाठी शिवसेना नगरसेवक सभंगुहात दाखल झाले वाद वाढ जाऊन दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले यातच शिवसेनेच्या नगसेवकांनी राजदंड पळविण्याचा पर्यटन केला. शिवसेना भाजपवर आरोप करत असताना भाजपने पलटवार करत गेल्या अनेक वर्षांपसूनकहा पाणीप्रश्न भजप सोडवित आहेत याचे निविदहि काढण्यात आली असून शिवसेना स्वतचे अपयश लपविण्यासाठी गोंधळ घालत असल्याचा भाजपने आरोप केलाय.
राजकारण
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
आणखी पाहा





















