एक्स्प्लोर
Minister Shambhuraj Desai | पुणे बंगळुरू महामार्गावर शंभूराज देसाईंनी करून घेतली वाहनांची तपासणी
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज कराडमध्ये स्वत: उपस्थित राहून पोलिसांना वाहनांची तपासणी करायला सांगितलं. त्याचबरोबर वाहन चालकांना शिस्त लावण्याचे आदेशही त्यांनी यावेळी पोलिसांना दिलेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी भेटी दिल्या. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्याची गय करु नका असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















