एक्स्प्लोर
Satara Patan Hospital Issue : हेळवाक येथील रुग्णालयात पावसाचं पाणी, रुग्णांची गैरसोय
Satara Patan Hospital Issue : हेळवाक येथील रुग्णालयात पावसाचं पाणी, रुग्णांची गैरसोय
सातारा - महाराष्ट यंत्रणेची आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे याचा एक वेगळा नमुना हा साताऱ्यातील पाटण तालूक्यातील हेळवाक येथे पहायला मिळाला. सुमारे 30 पेक्षा जास्त गाव वाड्या वस्त्यांसाठी असलेले संपूर्ण वैद्यकीय दवाखाना हा गळत असल्याचे समोर आले आहे. या दवाखान्यात अक्षरशः पाण्याचे डोह पहायला मिळत असून तब्बल 18 डबे, बादली लावून हे पाणी दररोजा बाहेर काढले जात आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















