एक्स्प्लोर
Raigad , Ratnagiri , Pune , Satara मध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', राज्यात मुसळधार : ABP Majha
Maharashtra Heavy Rain Alert : काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं संपूर्ण राज्यभरात धुमशान घातलं आहे. हवामान विभागानं (India Meteorological Department, IMD) पुढच्या 5 दिवसांसाठी देशातील विविध राज्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं (IMD) म्हटलं आहे की, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश (Flood) परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच हवामान खात्यानं नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















