एक्स्प्लोर
साताऱ्याच्या शेतकऱ्याने 17 एकर माळरानावर फुलवली द्राक्षांची बाग, द्राक्षांना देशविदेशात मोठी मागणी
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरवली गावच्या सचिन सांगळे या शेतकऱ्यांने उजाड माळरानात द्राक्षांची बाग फुलवली आहे. केमिकलची फवारणी केल्याशिवाय द्राक्ष हे पीक येऊ शकत नाही परंतु केमिकल फवारणी करून काही सेंद्रीय निविष्ठा वापरून ती रेसुड्यू फ्री नक्कीच होऊ शकते. या द्राक्षांना बाजारात मोठी मागणी आहे.
महाराष्ट्र
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा















