एक्स्प्लोर

Sanjay Shirsat speech London : मोदी है छोडेगा नही, लंडनमध्ये शिरसाटांचं आक्रमक भाषण

Sanjay Shirsat speech London : मोदी है छोडेगा नही, लंडनमध्ये शिरसाटांचं आक्रमक भाषण
लंडनमध्ये भारताचा जयघोष, मोदींच्या बदलेच्या भावनेनंतर शिरसाटांचं लंडनमध्ये आक्रमक भाषण  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस येथिल इंडिया हाय कमिशनर यांच्या व्दारे आयोजित “पेहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्याप्रती श्रध्दांजली व्यक्त करण्यासाठी बोलवलेल्या भारतीयांच्या सभेला संबोधित केले.  यावेळी त्यांनी भारत दहशतवादाला जशास तसे उत्तर देईल असे विचार व्यक्त केले.  “हमरा सैन्यदल चलते चलते पाकिस्तान चला जाएगा तो भी पता नही चलेगा की पाकिस्तान कहा है”

हे ही वाचा..
 प्रकारानंतर आताची परिस्थिती काय आहे? हत्याकांडाच्या खानाखुणा आजही बैसरणच्या विस्तीर्ण मैदानामध्ये दिसता आहेत. एबीपी माझाचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी या जागेचा आढावा घेतलाय पाहूया. बेलगामच्या बेसनेर येथे ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलोय. खरतर इथली परिस्थिती जर आपण पाहिली तर नेमक इथल चित्र किती भयावह असू शकत त्यावेळी हे आपल्याला दिसतय. पूर्णतः ज्यावेळी बेचूट गोळीबार करण्यात आला होता त्यावेळी इथे जे थांबलेले पर्यटक होते ते सैरावैरा पळू लागलेले या ठिकाणी आपण पाहतोय की हे संपूर्ण चित्र आहे खुडच्या विकुरलेल्या आहेत टेबल विकुरलेली आहेत आणि याच ठिकाणी बेछूट गोळीबार या दहशतवाद्यांनी केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे दहशतवादी आले कुठून हा प्रश्न होता त्यावेळी आम्ही पाहिलत तर या ठिकाणी चार दहशतवादी होते हे चारही विरुद्ध दिशेने आलेले होते हे पीर पंजाल जे त्या ठिकाणी आहे त्या रेंज मधन आले होते एकद. वादी पीर पंजालच्या इथन आल्यानंतर हे चारही जण विकुरले गेले त्यातले एक दहशतवादी हा या ठिकाणाहून आला, दुसरा या ठिकाणाहून आला आणि तिसरा या बाजूने आला तर चौथा हा या ठिकाणी आला होता आणि आल्यानंतर ज्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी फोटो काढायला गेले होते त्या त्या लोकांना त्यांनी टार्गेट केलं, धर्म विचारला आणि धर्म विचारल्यानंतर त्यांना टार्गेट केल्यात आलं, गोळीबार केला, मी इकडे दाखवू इच्छितो की जे डोंबलीचे लेले कुटुंबीय होते ते या ठिकाणी. भेळ खात असताना त्यांच्यावरती झालेला जो हल्ला होता तो याच ठिकाणी झाला असल्याचा देखील सांगितल जातय तर दुसरा म्हणजे या हल्ल्यात जो एका महिलेचा तिच्या पतीच्या मृतदेहा बाजू बाजूला ती बसलेली आहे तो जी जागा आहे ती या जो त्या ठिकाणी आहे या ठिकाणी ती निश्चित बसली होती संपूर्ण जो प्रकार होता हा आपण कल्पना करू इच्छित नाही या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला जे या प्रकरणामध्ये जखमी झालेले आहेत त्यांचे जवाब हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता एनआय घेतील आणि त्यानंतर संपूर्ण या प्रकरणाचा तपास हा आता वेगाने सुरू असल्याच कळतय जो प्रत्यक्षदर्शी होता जो खेचर चालतो सलीम त्याच्याकडे जेव्हा विचारलं काही सुचत नव्हतं अक्षरशः सुन्न झालो होतो फक्त पर्यटक दिसत होते सैरावैरा पळत होते आणि पळताना त्यांचा जीव वाचवणं हा एकमेव उद्देश आमचं होतं दुसर आमच्या लक्षात. काही येत नव्हतं. आधील जो खेचर वर्णन पर्यटकांना आणत होता आणि पर्यटकांनाच वाचवण्यासाठी त्याने याच दहशतवाद्यांच्या गोळ्या स्वतःच्या अंगावरती घेतल्या आणि स्वतः देखील शहीद झाला, मात्र पर्यटककांना त्यांनी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे संपूर्ण दृश्य जो स्पॉट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

 

बातम्या व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याची! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याची! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Narhari Zirwal :  अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे पुढे होतंय, मंत्री नरहरी झिरवाळांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? 
Narhari Zirwal : अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे पुढे होतंय, मंत्री नरहरी झिरवाळांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? 
धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, लाडकी बहीण योजनेमुळं सरकारची कसरत, मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली
धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, लाडकी बहीण योजनेमुळं सरकारची कसरत, मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली
Baramati Firing : बारामतीत गोळीबाराचा थरार! खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर झाडल्या गोळ्या; 3 हल्लेखोर CCTV मध्ये कैद
बारामतीत गोळीबाराचा थरार! खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर झाडल्या गोळ्या; 3 हल्लेखोर CCTV मध्ये कैद

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget