एक्स्प्लोर
Sangli : चार वर्षांपूर्व झालो होता अपघात, 'माझा'च्या बातमीनंतर सुधीर मुनगंटीवारांकडून दखल
सांगलीच्या आटपाडीत सरकारी अनास्थेमुळे एक कुटुंब गेल्या चार वर्षांपासून मदतविना आहे... चार वर्षापूर्वी अनिल गटकुळे आणि त्यांच्या मुलीचा वनविभागाच्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला... विशेष म्हणजे वनविभागाच्या या वाहनाचा कोणताही विमा सरकारनं उतरवला नव्हता... आणि त्यामुळे चार वर्षांपासून सरकारी दरबारी फेऱ्या मारुन देखील मृत अनिल गटकुळे यांच्या पत्नी आणि आई यांना कोणीही दाद देत नाही... म्हणजे एकतर सरकारची चूक आणि त्यातही कोणतीही दाद मिळत नाही.. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























