एक्स्प्लोर
Sangli Krushna River : सांगलीकरांवर जलसंकट, ऐन ऑगस्टमध्ये कृष्णा नदी कोरडी
ऐन ऑगस्टमध्ये कृष्णा नदी कोरडी पडलीय. याचा सांगली शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सांगलीकरांवर जलसंकट ओढावण्याची शक्यता आहे. तसंच पिकांना देखील याचा फटका बसणार असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. नदी काठची पिकं जगवण्यासाठी आता कोयना धरणातून कृष्णेत पाण्याचा विसर्ग करावा अशी मागणी केली जातेय. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलंय.
सांगली
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भविष्य
हिंगोली

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















