Sudan War : सांगलीचे 100 लोक सुदानमध्ये अडकले, कुटुंबीयांची पवारांकडे मदतीची हाक
abp majha web team
Updated at:
27 Apr 2023 11:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीचे 100 लोक सुदानमध्ये अडकले. भारतीय दुतावास दूर असल्यानं संपर्क साधण अवघड. केनाना शुगर कंपनीत अडकले 100 लोक. सुदानमधील अंतर्गत युद्धात सांगलीतील 100 लोक अडकले. कुटुंबीयांचा जीव टांगणीला. सुटकेसाठी कुटुंबीयांची शरद पवारांकडे मदतीची हाक. भारतीयांना परत आण्याचे प्रयत्न सुरू.