सायबर चोरट्यांची नवी शक्कल, म्युल अकाउंटमधून मोठी सायबर लूट, 34 डेबिट कार्ड, 27 सिमसह सांगलीत संशयित अटकेत
सांगलीत जयंत पाटलांनी आपला गड राखला; जत, आटपाडीत भाजपचा विजय; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शौर्य पाटील प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्र्यांचे निर्देश
सांगलीत सराईत गुन्हेगारांकडून मुलीवर अत्याचार, नराधमांनी कपडे पळवल्याने विवस्त्र अवस्थेत 1 किलोमीटर चालत शहरात पोहोचली
निवडणुकीचं बिगुल वाजताच भाजप, काँग्रेस, शरद पवार गटाचे 15 मोहरे फुटले, माजी महापौर नगरसेवकांसह रात्रीच अजितदादांना भेटले, सांगलीत घडामोडींना वेग