Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!
देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक ,अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित , मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांनी केला होता विरोध,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक
बैठकीमध्ये आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होईल
अजित पवारांच्या निवास्थानी सुरू असलेल्या बैठकीत नवाब मलिक उपस्थिती
नवाब मलिक उपस्थितीत असल्याने राजकीय चर्चेला उधाण