एक्स्प्लोर
Ashok Chavan | मुस्लिमांच्या आग्रहाखातर काँग्रेस सत्तेत असल्याच्या चव्हाणांच्या वक्तव्यावर भाजपची टीका
मुस्लिमांच्या आग्रहामुळे आणि भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याच्या अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर आज भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाचं खरं रुप देशासमोर आल्याचं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.
शिवाय काँग्रेस म्हणजे मुस्लिम लीग असल्याचा आरोपही त्यांनी केला. कॉलेजमधील मुलांना भडकवत असल्याचा आरोप करत सोनिया गांधी आणि शरद पवारांनी देशाची माफी मागावी अशीही मागणी पात्रांनी केली आहे.
क्राईम
पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house in Mumbai: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
आणखी पाहा





















