एक्स्प्लोर
Uday Samant On Refinery Project : कोकणातल्या रिफायनरीसाठी विशेष प्रयत्न सुरु, उदय सामंत यांची माहिती
महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात असल्यानं राजकीय वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणातल्या रिफायनरीसाठी विशेष प्रयत्न केले जातायत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. याशिवाय राज्यात हायड्रोजन पॉलिसी आणण्यासाठीही राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हायड्रोजनवर आधारित प्रकल्प राज्यात येऊ शकतील.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























