एक्स्प्लोर
Advertisement
Shashikant Warishe Murder Case : सर्वपक्षीय नेत्यांसोबत फोटो, पंढरीनाथ आंबेकरला कुणाचा वरदहस्त?
राजापुरातील पत्रकार वारीसेंच्या मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचे सर्व पक्षीय नेत्यांसोबतचे फोटो सध्या वायरल होतायत...त्यामुळे पंढरीनाथ आंबेरकरवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. (( दरम्यान या साऱ्या गोष्टींबाबत विचार केल्यास एक गोष्ट अशी दिसून येत आहे की, आंबेरकर याचे सर्व पक्षीयांसोबत फोटो आहेत. त्यामुळे त्याच्या राजकीय वरदहस्ताची चर्चा अधिक जोरात होत आहे.)) पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरी समर्थक आहे.. त्यामुळे कोकणात रिफायनरी व्हावी यासाठी तो सर्वपक्षीय नेत्यांची भेट घ्यायचा आणि त्यांच्यासोबत फोटो काढत असल्याची माहिती समोर आलीये..
रत्नागिरी
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
CM Eknath Shinde Speech Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन
Ratnagiri Narayan Rane : गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू, राणेंचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
सांगली
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement