एक्स्प्लोर
Ratnagiri Rajapur Barsu Refinery : माती परीक्षण, ड्रोन सर्वेक्षण रोखण्यासाठी विरोधकांनी तंबू ठोकला
आगामी काळात सरकारकडून माती परीक्षण किंवा ड्रोन सर्वेक्षण केलं जाऊ शकतं. त्याला विरोध करण्यासाठी रिफायनरी विरोधकांनी थेट बारसू-सोलगावच्या कातळावरच तंबू ठोकले आहेत.कोकणातील रिफायनरीला विरोध करण्यासाठी आता विरोधक अधिक आक्रमक झालेत. त्यामुळे कोणताही प्रकारचा विरोध करायचा झाल्यास या उभारलेल्या तंबूमध्येच रिफायनरी विरोधक आपलं आंदोलन करणार आहेत.
आणखी पाहा























