एक्स्प्लोर
Ratnagiri मधील भाट्ये समुद्रात बोट बुडाली, तीन खलाश्यांना वाचवण्यात यश : ABP Majha
रत्नागिरीमधील भाट्ये समुद्रात बोट बुडाली. या बोटीवरील दोन खलाशी बेपत्ता असून तीन खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे. बेपत्ता झालेल्या दोन जणांचा आद्यपही शोध सुरु आहे. ही बोट मासेमारीसाठी निघाली होती.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement

















