एक्स्प्लोर
Ganpatipule Temple Rush : गणपतीपुळ्याला 50 हजार भाविकांचं दर्शन भाविक आणि पर्यटकांची गर्दी
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळू लागली आहेत.. मागील दोन दिवसात गणपतीपुळ्यात जवळपास 50 हजार भाविकांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय.. दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरीसारख्या प्रमुख पर्यटनस्थळी पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















