एक्स्प्लोर
Chiplun Bridge Collapse : चिपळूनमधील पूल कोसळतानाचा CCTV Video समोर
Chiplun Bridge Collapse : चिपळूनमधील पूल कोसळतानाचा CCTV Video समोर चिपळूनमधील बहादूर शेख नाक्याजवळ बांधकाम सुरु असलेलं उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडलेय.. सकाळी पुलाच्या गर्डरला तडे गेल्याचं निदर्शनास आलं तर दुपारी दोन वाजताच्या सुमारास थेट पूलच कोसळला.. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर पूल कोसळतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय,
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















