एक्स्प्लोर
Raigad : सोमय्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवरच आरोप
किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत शिवसेनेनं त्याला प्रत्युत्तर दिलंच होतं. मात्र सोमय्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवरच आरोप केल्यानंतर संजय राऊतांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. कोर्लई गावात रश्मी ठाकरेंचं १९ बंगले आहेत, हा सोमय़्यांचा आरोप. त्याला प्रत्युत्तर देताना एकही बंगला दिसला तर राजकारण सोडेन, हा राऊतांचा पलटवार. मात्र वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट पोहोचलो कोर्लई गावात.. तिथे आम्हाला काय दिसलं, पाहा या रिपोर्टमधून..
बातम्या
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
आणखी पाहा

















