एक्स्प्लोर
Raigad Suspected Boat : रायगडमध्ये पुन्हा आढळली संशयास्पद बोट
उरण येथील करंजाजवळच्या समुद्रात संशयास्पद मासेमारी बोट सापडली आहे. विनानंबरप्लेट असलेली बोट सापडल्याने बोट ताब्यात घेण्यात आली आहे. मत्स्य विभाग गस्त घालत असताना ही बोट सापडली. डिझेल चोरीसाठी बोट वापरण्यात येत असल्याचा संशय प्राथमिकदृष्ट्या वर्तवण्यात येतोय.
आणखी पाहा























