एक्स्प्लोर
Raigad Bus Accident Update : बोरघाटातील बस अपघात प्रकरणी वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल
बोरघाटात झालेल्या अपघातात नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु. तर ६ जणांची प्रकृती गंभीर. मुंबई- पुणे एक्स्प्रेस मार्गालगत असलेल्या बोरघाटात झालेल्या खाजगी बसच्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सहा विद्यार्थी हे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर, बसच्या अपघात प्रकरणी चालकाविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी पाहा























