एक्स्प्लोर
Pune Khadakwasla Dam | पुण्याचं खडकवासला धरण तुडुंब, पाणी पाहण्यासाठी धरण परिसरात पुणेकरांची गर्दी
पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं जवळ जवळ शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. जवळपास दहा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान आज रविवार सुट्टीचा दिवस असून खडकवासला धरण हा पुणेकरांसाठी पिकनिक स्पॉट आहे. त्यामुळे खडकवासला धरणाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नागरिकांनी धरण परिसरात गर्दी करू नये यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
महाराष्ट्र
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















