एक्स्प्लोर
Advertisement
WEB EXCLUSIVE | घरात किंवा बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणं का आवश्यक आहे? मास्क कसा वापरला पाहीजे? पुणे
घराच्या बाहेर पडताना मास्क वापरावा असं सांगितलं जात होतंच, पण आता घराच असताना किंवा बंदिस्त जागेत असतानाही मास्क घालावा असं काऊंसिल ऑफ सायंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्चकडून सूचित करण्यात आलं आहे. कोरोनाचा हवेतुनही संसर्ग होऊ शकतो अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मास्क वापरणं हे उपयुक्त ठरेल. घरात किंवा बंदिस्त जागेत मास्क वापरणं का आवश्यक आहे? मास्क कसा घातला पाहीजे? त्याची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याविषयी माहिती दिली आहे डॉ. सुकुमार सरदेशमुख यांनी.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement