एक्स्प्लोर
Tukaram Supe यांनी किती कोटींची काळी माया जमवली? आणखी 33 लाख रुपये केले जप्त
टीईटी गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरी, कार्यालयांमध्ये सापडणारं घबाड काही संपत नाहीये. रोज नवनवे आकडे समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी आज केलेल्या छापेमारीत आणखीन ३३ लाख रुपये रोख सापडले आहेत. आतापर्यंत तुकाराम सुपेंच्या घरातून ३ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय, यात ३ कोटी १५ लाख रुपये रोकड तर ७२ लाखांचे दागिने आहेत.
पुणे
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?
Amit Thackeray Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरे आक्रमक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















