एक्स्प्लोर
Bitcoin Fraud : बिटकॉईनचा नादात गमावली आयुष्यभराची कमाई, साॅफ्टवेअर इंजिनियरला 37 लाखांचा गंडा
आजच्या जमान्यात झटपट श्रीमंती कुणाला नकोय? कमीत कमी अवधीत जास्तीत जास्त नफा सगळ्यांनाच हवा असतो. याच कारणामुळं पुण्यातील एक साॅफ्टवेअर इंजिनियरची फसवणूक झालीय. बिटकॉईनमध्ये छोट्या मुदतीसाठी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळतो असं त्या इंजिनीयरला पटवून देण्यात आलं होतं. जास्त नफा कमावण्याच्या नादात त्याची मोठी फसगत झाली आणि तो आयुष्यभराची कमाई गमावून बसला. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
पुणे
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट




















