एक्स्प्लोर
Rupee Bank Pune : पुण्यातील रुपी बँकेचा आरबीआयकडून परवाना रद्द, 22 सप्टेंबरपासून निर्णय लागू
Rupee Bank Pune : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने राज्यातील अजून एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलीय. आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे आरबीआयचा हा आदेश आजपासून सहा आठवड्यानंतर अर्थात 22 सप्टेंबरपासून लागू होईल, अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आलीय.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















