एक्स्प्लोर
Advertisement
Pune Water Crisis : पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट?4 धरणांमध्ये जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.. त्या पार्श्वभूमीवर आज कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे... या बैठकीत पुणे शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे... पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीतीत ही बैठक होणार आहे.. या बैठकीत पुणे शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याने पुणेकरांचं या बैठकीकडे लक्ष लागलंय..
पुणे
ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार
Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement