Pune Rain : पुण्यात अवकाळी पाऊस, पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट, पावसामुळे पुण्यातील रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय.