एक्स्प्लोर

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य

Gemini August Monthly Horoscope 2026 : नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि लव्ह लाईफच्या बाबतीत तुमच्यासाठी ऑगस्टचा महिना कसा असेल? यासाठी ऑगस्ट महिन्याचे मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Gemini August Monthly Horoscope 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट 2026 (August 2026) हा महिना लवकरच सुरु होणार आहे. त्यानुसार, हा महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक बाबतीत सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये अडथळे जाणवू शकतात. मात्र, संयम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल होताना दिसेल. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि लव्ह लाईफच्या बाबतीत तुमच्यासाठी ऑगस्टचा महिना कसा असेल? यासाठी ऑगस्ट महिन्याचे मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात. 

मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini August 2026 Love Life Monthly Horoscope)

प्रेमसंबंधांच्या बाबतीत संवादाला विशेष महत्त्व द्यावे लागेल. जोडीदारासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयमाने आणि मोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे, मात्र कोणताही निर्णय घाईत घेऊ नये. विवाहितांसाठी महिन्याच्या उत्तरार्धात नात्यात पुन्हा गोडवा आणि जवळीक वाढताना दिसेल.

मिथुन राशीचे करिअर (Gemini August 2026 Career Monthly Horoscope)

करिअरच्या दृष्टीने हा महिना मेहनतीची परीक्षा घेणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात, पण त्याचबरोबर वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुकही होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन करार किंवा भागीदारी करताना सर्व बाबींची काळजीपूर्वक पडताळणी करावी. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, मुलाखती आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

मेष राशीची आर्थिक स्थिती (Gemini August 2026 Wealth Monthly Horoscope)

आर्थिकदृष्ट्या ऑगस्ट महिना सामान्य राहण्याची शक्यता आहे. नियमित उत्पन्न कायम राहील, मात्र खर्चात वाढ होऊ शकते. घरगुती गरजा, प्रवास किंवा इतर कारणांमुळे अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटनुसार खर्च करणे आणि मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. फ्रीलान्स, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

मिथुन राशीचे आरोग्य (Gemini August 2026 Health Monthly Horoscope)

आरोग्याच्या दृष्टीने मानसिक आणि शारीरिक ताण वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण, धावपळ आणि अपुरी झोप यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, योग, ध्यान आणि संतुलित आहार यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. पचनसंस्था आणि हंगामी आजारांबाबतही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Aries August Monthly Horoscope 2026 : मेष राशीसाठी पुढचे 30 दिवस महत्त्वाचे; 15 ऑगस्टनंतर आर्थिक स्थिती कशी असेल? वाचा मासिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Shani Nakshatra Parivartan : शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Horoscope Today 19 August 2026 : आज बुधवारच्या दिवशी 8 राशींवर असणार टांगती तलवार, फक्त 4 राशींना मिळणार पुण्याचं फळ; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारच्या दिवशी 8 राशींवर असणार टांगती तलवार, फक्त 4 राशींना मिळणार पुण्याचं फळ; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget