एक्स्प्लोर
Pune Teacher Recruitment Scam Special Report : महाराष्ट्रातही बंगलाप्रमाणे शिक्षक भरती घोटाळा?
Pune Teacher Recruitment Scam Special Report : बंगालमधील भरती घोटाळ्यात पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी खुलासे होतील. इतकंच नाही तर अर्पिता मुखर्जीच्या इतर ठिकाणांवरही कॅश मिळू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत सापडलेल्या कॅशचा माजीमंत्री पार्थ चॅटर्जींशी थेट संबंध कसा जोडला जातो हे पहावं लागेल. पण, शिक्षक भरती घोटळा काही बंगालमध्येच झालाय असं नाही, आपल्या महाराष्ट्रातही बोगस शिक्षक भरती घोटाळा झाला. आणि त्याचाच तपास आता ईडी करणार आहे... पाहुयात..
पुणे
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















