एक्स्प्लोर
Pune Crime | समलैंगिक संबंधाला विरोध केल्याने खून, दोन तासांत खुनाचा छडा, आरोपी अटकेत
पुण्यात सिंहगड रोड पोलिसांच्या हद्दीत काल सकाळी एका अज्ञात इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी खुनाचा छडा लावलाय. खून करणाऱ्या मित्राला सिंहगड पोलिसांनी अटक केलीय. बंडू निरंजन इंगळे असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर आरोपी वीरेंद्र रामविलास सिंह याला पोलिसांनी अटक केली. समलैंगिक संबंधाला विरोध केल्याने खून केल्याचे आरोपीने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















